अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोयाला UAE मधून भारतात आणून दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनसीबीच्या कारवाईचे कौतुक केले. बसोया १३ हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा सूत्रधार असल्याची माहिती आहे.
अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र बसोया UAE मधून भारतात आणला
Source: Prahaar