१९९७ मध्ये कोलंबोत भारताविरुद्ध श्रीलंकेने ९५२/६ धावांचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा सांघिक स्कोअर केला. सनथ जयसूर्याच्या ३४० आणि रोशन महानामाच्या २२५ धावांच्या जोरावर हा विक्रम झाला. हा सामना अनिर्णित राहिला, पण हा विक्रम आजतागायत कायम आहे.
श्रीलंकेचा ९५२ धावांचा कसोटी विक्रम २९ वर्षांत अभेद्य
Source: Divya Marathi