भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणार आहे. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल, तर ऑनलाइन प्रक्षेपण SonyLIV वर असेल. मोफत प्रक्षेपणासाठी डीडी स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल.
भारत-श्रीलंका पहिला कसोटी सामना उद्यापासून
Source: Zee 24 Taas