मोटोरोलाने भारतात मोटो जी मॅक्स स्मार्टफोन २७,९९९ रुपयांत लॉन्च केला. यात ७,०००mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन ६s जेन ४ प्रोसेसर, ५०MP कॅमेरा आणि १२०Hz डिस्प्ले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केल्यावर ६३ तास चालतो. विक्री २० ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर होणार आहे.
मोटो जी मॅक्स २७,९९९ रुपयांत लॉन्च, ६३ तासांची बॅटरी
Source: Zee 24 Taas