अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरातील ८६ ऑनलाईन आस्थापनांची तपासणी करून १४ परवाने निलंबित केले. मुंबई, पुणे, नाशिकमधील डार्क स्टोअर्समध्ये अस्वच्छता, कुजलेला माल आढळला. गोरेगावच्या बॉलीवूड कॅफेला दंड, तर हॉटेल सयाजीचा परवाना रद्द. ४६ लाखांचा माल जप्त.
एफडीएची कारवाई: ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टवर धडक
Source: Prahaar