पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गमध्ये १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत आदर्श निर्माण केला. देशाला महासत्ता बनवण्यात जिल्ह्याचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, आंबा-काजू बागायतदारांना अर्थसहाय्य, तसेच पर्यटन आणि मत्स्यव्यवसायासाठी २०० कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.
नितेश राणे यांचा सिंधुदुर्गच्या विकासाचा विश्वास
Source: Prahaar