कुंभमेळ्यासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

कुंभमेळ्यासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महासिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच उभारण्याचे नियोजन केले आहे. अमृतस्नानाच्या दिवशीही संपर्क व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ही यंत्रणा असेल. यात सार्वजनिक नेटवर्क क्षमता वाढवणे, खासगी नेटवर्क, MCX, वाय-फाय आणि उपग्रह संपर्काचा समावेश आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies