भारत सरकारने परदेशातील घोषित न केलेल्या मालमत्तांसाठी FAST-DS योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 16 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मालमत्ता उघड करावी लागेल. पहिल्या श्रेणीत 60% कर भरावा लागणार असून, दुसऱ्या श्रेणीत 1 लाख रुपये भरून मालमत्ता रिपोर्ट करता येईल.
परदेशी मालमत्ता लपवल्यास 60% कर; FAST-DS योजना लागू
Source: Maharashtra Times