महाराष्ट्रातील 10 मोठ्या MIDC; पुणे अव्वल

महाराष्ट्रातील 10 मोठ्या MIDC; पुणे अव्वल

महाराष्ट्रातील सर्वात मोठी MIDC पुण्यात असून तेथे 15,600 हून अधिक औद्योगिक युनिट्स आहेत. नवी मुंबई-ठाणे पट्ट्यातील TTC MIDC मध्ये 3,500 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. पालघर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, जालना, सातारा-सांगली आणि रायगड-रत्नागिरी येथेही मोठ्या MIDC आहेत.

Source: Zee 24 Taas

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies