2026 च्या पहिल्या सहामाहीत स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसबाबत 20.75 लाखांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दूरसंचार राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. यापैकी 82 टक्के तक्रारी नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटर्सविरोधात आहेत. 2025 मध्ये 31.09 लाख तक्रारी होत्या, तर 2024 मध्ये 19.38 लाख.
स्पॅम कॉल्सच्या तक्रारींमध्ये वाढ, सहा महिन्यांत २० लाख तक्रारी
Source: Lokshahi Marathi