रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी (१६ ऑगस्ट) मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे-कल्याण दरम्यान सकाळी १०.४० ते ३.१० या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार असून, अनेक लोकल रद्द किंवा मार्ग बदलले जाणार आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेने बोरीवली-भाईंदर दरम्यानचा जंबो ब्लॉक रद्द केल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies