चाळकऱ्यांसाठी पालिकेत वाहनतळ ओळखपत्राचा प्रस्ताव

चाळकऱ्यांसाठी पालिकेत वाहनतळ ओळखपत्राचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेत भाजप नगरसेविका शितल गंभीर यांनी चाळकऱ्यांसाठी अधिकृत वाहनतळ ओळखपत्र वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे गल्लीत उभ्या केलेल्या गाड्यांवरील दंडात्मक कारवाई थांबणार असून, पालिकेला शुल्कातून उत्पन्न मिळेल. रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत सवलत देण्याचीही शिफारस आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies