ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर; व्हिडिओ व्हायरल

ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर; व्हिडिओ व्हायरल

कल्याणमधील ब्लिंकिट गोदामात आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या स्वच्छता आणि अन्न सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकांनी FDA कडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies