16 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 130 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात किंचित घसरण झाली असून प्रति किलो 2 लाख 50 हजार रुपये आहे. स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचा दर 88.62 रुपये होता, तर आता 1700 पटींनी वाढला आहे.
सोन्याच्या दरात वाढ, चांदी स्वस्त
Source: Lokshahi Marathi