नाशिकमध्ये महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, खोसकर यांनी आरोप फेटाळून मुलाची बाजू घेतली आहे. तसेच भोयेंनी आपल्याला शिव्या दिल्याचा प्रत्यारोप केला आहे.
खोसकर यांचा मुलगा निर्दोष; भोयेंवर शिवीगाळीचा आरोप
Source: Sarkarnama