पाथरीत 243 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; सईद खान यांचा दुर्राणींना इशारा

पाथरीत 243 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; सईद खान यांचा दुर्राणींना इशारा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सईद खान यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर पाथरी नगरपरिषदेत 35 वर्षांच्या सत्ताकाळात 243 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पुन्हा ऑडिट आणि चौकशीत दुर्राणी यांना तुरुंगात जावे लागू शकते, असा दावा खान यांनी केला आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies