भाजपने राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही घोषणा केली. बावनकुळे यांनी पक्षाचे आभार मानत नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले.
बावनकुळेंची राजस्थान निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती
Source: Sarkarnama