मुंब्रा शहराचे नाव 'मुंब्रादेवी' करण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी या नामांतराला पाठिंबा दिला असून, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये, अशी भूमिका मांडली आहे. अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.
मुंब्रा नामांतरावरून राणे-आव्हाड आमनेसामने
Source: Lokshahi Marathi