भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे भारतात दारू पिणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा केला आहे. अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या कामाच्या संदर्भात ते बोलत होते. ट्रम्प यांच्या बदलत्या भूमिकांमुळे काही लोक मद्यपानाकडे वळल्याचे ते म्हणाले.
ट्रम्प यांना 'वेडा माणूस' म्हणत सुजय विखेंचा दारूचा दावा
Source: Sarkarnama