मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पविर्यात; २९ ऑगस्टला ठाम

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पविर्यात; २९ ऑगस्टला ठाम

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे अभ्यासकांशी बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, '२९ ऑगस्टला जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम राहू.' त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाही, आता आमच्या बाया चपला काढतील.'

Source: ABP Majha

More in Politics

Read the live feed on ZapIndies