कर्नाटकातील मंगळुरूमध्ये KFC आउटलेटवर छापा टाकून सडलेले चिकन आढळल्याने ते बंद करण्यात आले. मुंबईतील Domino'sच्या चार आउटलेट्सचे परवाने रद्द करण्यात आले. अन्न सुरक्षा विभागाने थ्री-स्टार, फाइव्ह-स्टार हॉटेल्स आणि Zepto, Blinkit सारख्या क्विक कॉमर्स स्टोअर्सवरही कारवाई केली आहे.
KFC, Domino's वर FDA ची कारवाई; सडलेले चिकन आढळले
Source: Prahaar