आरोग्य समित्यांमधून जनतेच्या समस्या जाणून घेणार

आरोग्य समित्यांमधून जनतेच्या समस्या जाणून घेणार

राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विविध आरोग्य समित्यांच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधला आहे. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद झाला असून, आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधण्याचे नियोजन आहे. लवकरच ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies