सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी शेखर गोरे यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शेखर गोरे सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, तर मंत्री गोरे कोणत्या मतदारसंघातून लढणार याकडे लक्ष लागले आहे.
शेखर गोरेंचा जिल्हा बॅंक निवडणुकीत पुन्हा शड्डू
Source: Sarkarnama