राहुल गांधी यांच्या वंदे मातरमविषयीच्या भूमिकेवरून लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजपने काँग्रेस भवनसमोर आंदोलनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना गांधी चौकात रोखले. दोन्ही गटांनी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
वंदे मातरम वादात लातूरमध्ये भाजप-काँग्रेस आमनेसामने
Source: Pudhari