भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे क्रूड ऑइलची आवक कमी झाली आणि डांबराची निर्मिती घटल्याने कामे थांबल्याचे ते म्हणाले. तसेच ट्रम्प यांच्या वागणुकीमुळे लोकांची दारू पिण्याची संख्या वाढल्याचेही ते म्हणाले.
ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, सुजय विखेंचा दावा
Source: Maharashtra Times