इराणचे लष्करप्रमुख अमीर हातामी यांनी अमेरिकन सैनिकाला ठार मारणाऱ्या किंवा पकडणाऱ्याला ३० हजार डॉलर बक्षीस देण्याची घोषणा केली. महिलांसाठी ही रक्कम दुप्पट म्हणजे ६० हजार डॉलर असेल. हा निर्णय अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून, तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सैनिकांसाठी इराणकडून बक्षीस जाहीर
Source: Lokmat