प्राइम व्हिडिओच्या आगामी इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’चा वर्ल्डवाइड प्रीमियर २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. अंबीएका पंडित दिग्दर्शित या चित्रपटात निमिषा सजयन, बरुण सोबती आणि अंशुमान पुष्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या बालपणीच्या मित्राच्या हत्येची चौकशी करताना तिला स्वतःचा शोध घ्यावा लागतो.
‘बबिता सिंग रिपोर्टिंग’चा प्रीमियर २८ ऑगस्टला
Source: Prahaar