अरबी वाळवंटातून मराठी मनापर्यंत पोहोचलेली गझल

अरबी वाळवंटातून मराठी मनापर्यंत पोहोचलेली गझल

अरबस्तानच्या वाळवंटात जन्मलेली गझल फारसी, उर्दू आणि हिंदीच्या वाटेने मराठी मातीत रुजली. दोन ओळींच्या शेरात भावविश्व उभे करणारी ही काव्यशैली प्रेम, विरह आणि वेदना व्यक्त करते. सातव्या शतकात अरबी कवींनी तिला आकार दिला; नंतर फारसी, उर्दू आणि भारतीय भाषांत तिचा विस्तार झाला.

Source: Max Maharashtra

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies