महायुतीत मिठाचा खडा? भाजप नेत्यांची गैरहजेरी

महायुतीत मिठाचा खडा? भाजप नेत्यांची गैरहजेरी

ठाण्यात परिवहन विभागाच्या कार्यक्रमात भाजपच्या बड्या नेत्यांसह स्थानिक आमदारांनी गैरहजेरी लावल्याने महायुतीतील मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री गणेश नाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि माधवी नाईक अनुपस्थित होते. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

Source: TV9 Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies