नाशिकच्या खड्ड्यांवरून शिवसेना (उबाठा) आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना आव्हान देत मातोश्री पॅटर्नमधील कमिशनखोरी उघड करण्याची मागणी केली. तसेच ठाकरे गटावर मुंबई महापालिकेत २५ वर्षे लूट केल्याचा आरोप केला.
मातोश्री पॅटर्न सांगा, मग जामनेरच्या गप्पा करा: बन
Source: Prahaar