गडकरींनी सांगितला बाळासाहेबांचा किस्सा

गडकरींनी सांगितला बाळासाहेबांचा किस्सा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगितला. १९९५ मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या कामाबद्दल बाळासाहेबांनी त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास दर्शवला होता. गडकरी म्हणाले, बाळासाहेब म्हणाले होते, 'तुला मंत्री केलं, मला कशाला सांगतोस?'

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies