WHO च्या IARC ने केलेल्या अभ्यासात हायड्रोक्लोरोथियाझाइड, व्होरिकोनाझोल आणि टॅक्रोलिमस या तीन औषधांमुळे कॅन्सरचा धोका वाढल्याचे म्हटले आहे. यात हायड्रोक्लोरोथियाझाइडमुळे त्वचेचा कर्करोग, व्होरिकोनाझोलमुळे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि टॅक्रोलिमसमुळे लिम्फोमा होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ही औषधे गंभीर आजारांवर प्रभावी आहेत, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय बंद करू नयेत.
WHO चा इशारा: भारतातील ३ प्रसिद्ध औषधांमुळे कॅन्सरचा धोका
Source: Zee 24 Taas