छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 25 नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेच्या तक्रारी असून, त्यापैकी 16 जण सुनावणीला गैरहजर राहिले. आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणी सुरू असून, काहींनी वेळ मागितली आहे.
संभाजीनगर महापालिकेत 16 नगरसेवक सुनावणीला गैरहजर
Source: Sarkarnama