पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १५ टक्के आणि राज्यसभेत ३३ टक्के कामकाज झाले, जे २२ वर्षांतील सर्वात कमी आहे. गदारोळात ७,७२३ मिनिटे वाया गेली आणि १७५ कोटी रुपयांचा खर्च झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी संसदेचे रूपांतर शक्तिप्रदर्शनाच्या मैदानात केले, तर १२ विधेयके चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची नीचांकी कामगिरी
Source: Deshdoot