शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता, असा युक्तिवाद केला. विधानसभेतील बहुमत म्हणजे पक्ष नव्हे, असेही ते म्हणाले.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
Source: Pudhari