भाजपने २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी संघटनात्मक फेरबदल करत विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुण चुग यांच्याकडे गुजरात आणि सतीश पुनिया यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. तावडे यांनी यापूर्वी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भाजपचा मास्टरस्ट्रोक: विनोद तावडे यांच्याकडे यूपी प्रभारीपद
Source: Deshdoot