मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, फडणवीस हळूहळू दिल्लीत जातील. राऊत म्हणाले, दिल्लीतील कॅबिनेट कमकुवत असून पंतप्रधानांना उत्तम कॅबिनेटसाठी फडणवीसांची गरज आहे. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक त्यांना दिल्लीत ढकलत असल्याचेही ते म्हणाले.
फडणवीस दिल्लीत जाणार? संजय राऊतांचा दावा
Source: Deshdoot