नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा फोटो स्थानिक आमदार व शहराध्यक्षांच्या आधी छापल्याने भाजपमध्ये प्रोटोकॉलची चर्चा सुरू झाली आहे. या क्रमामागे राजकीय संदेश असल्याचे बोलले जात आहे.
महापौरांच्या जाहिरातीत मंगेश चव्हाण ‘फर्स्ट’; प्रोटोकॉलची चर्चा
Source: Sarkarnama