शिवसेना प्रकरणी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

शिवसेना प्रकरणी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय आधी घ्यावा, असा युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.

Source: Mumbai Tak

More in Politics

Read the live feed on ZapIndies