नागपूरच्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिने महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहास रचला. ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाच्या सुवर्णपदकातही तिचा मोलाचा वाटा होता.
दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार
Source: Prahaar