राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर; खेळरत्न कोणालाही नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर; खेळरत्न कोणालाही नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची घोषणा केली असून यंदा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड झालेली नाही. 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून त्यात दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर, गायत्री गोपीचंद यांचा समावेश आहे. निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies