गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चांदीमल क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. उजव्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅन अहवालानंतर दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात ४६२ धावा करत १७८ धावांची आघाडी घेतली आहे.
चांदीमल दुखापतीमुळे रुग्णालयात; गॉल कसोटीत श्रीलंकेला धक्का
Source: Prahaar