भारतीय शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली असून निफ्टी 24,100 च्या आसपास व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. जागतिक बाजारांवरही दबाव आहे.
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 24,100 च्या जवळ
Source: Pudhari