महिन्याला 5,000 रुपये वाचवण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज नाही. लहान खर्चांवर नियंत्रण, नियमित बजेटिंग आणि पगाराच्या दिवशी बचत केल्यास आर्थिक शिस्त लागते. बाहेरचा चहा-कॉफी, फूड डिलिव्हरी, ओटीटी सबस्क्रिप्शन, ऑनलाइन शॉपिंग आणि प्रवासातील खर्च कमी करून ही बचत शक्य आहे.
महिन्याला 5,000 रुपये वाचवण्यासाठी 10 सोपे उपाय
Source: Mumbai Tak