भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट्ससाठी नवे नियम जाहीर केले आहेत. यामध्ये बँका आणि एजंट्स ग्राहकांशी कसे संपर्क साधू शकतात, वैयक्तिक माहितीचा वापर आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबत कठोर धोरणे आहेत. कर्ज घेतलेल्या किंवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी हे नियम महत्त्वाचे आहेत.
कर्ज वसुलीसाठी RBI चे नवे नियम जाहीर
Source: BBC Marathi