शिंदे गटात 500 जणांचा पक्षप्रवेश; सुप्रीम कोर्टात अपात्रतेचा सवाल

शिंदे गटात 500 जणांचा पक्षप्रवेश; सुप्रीम कोर्टात अपात्रतेचा सवाल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीदरम्यान न्या. बागची यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवण्याचा सवाल उपस्थित केला. दुसरीकडे, मुंबईत 18 ऑगस्ट रोजी विविध पक्षांतील 500 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे बेकायदेशीर मुख्यमंत्री असल्याचा दावा केला आहे.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies