कल्याण एपीएमसीचे माजी सभापती भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुसरीकडे, ठाण्यात उबाठा पदाधिकारी महेश कदम यांनी पदाचा राजीनामा दिला. या घडामोडींमुळे कल्याण-ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कल्याण एपीएमसीचे माजी संचालक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Source: Maharashtra Times