मतदार यादीतून एक कोटी नावे वगळल्याच्या आरोपांवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुबार आणि मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी ही दुरुस्ती केली जात असून, त्यामागे अन्य हेतू नसल्याचे त्या म्हणाल्या. नाशिकमधील भाजपच्या एसआयआर बैठकीत त्या बोलत होत्या.
मतदार यादी दुरुस्ती प्रक्रिया योग्य; मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण
Source: Prahaar