आईच्या प्रियकराचा शोध घेताना मुलाला काय सापडलं?

आईच्या प्रियकराचा शोध घेताना मुलाला काय सापडलं?

कार्लोस बरागान आपल्या आईला फसवणाऱ्या ठगाचा शोध घेण्यासाठी नायजेरियात गेले. तिथे त्यांना 'याहू बॉईज'चं जग समजलं आणि एकाकीपणाची गंभीरता लक्षात आली. आईला एकटेपणा जाणवत असल्याने ती ऑनलाइन फसवणुकीला बळी पडली होती.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies