केंद्रीय गृह मंत्रालयाच्या I4C विभागाने 'मनी रिस्टोरेशन मॉड्युल' (MRM) सुरू केले असून, सायबर फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी पीडितांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ३० जूनपर्यंत ३२.८० लाखांहून अधिक तक्रारींमधून ११,१५८ कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत.
सायबर फ्रॉडमधील पैसे परत मिळवण्यासाठी सरकारची नवी सुविधा
Source: Asianet Marathi